माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे....नुकतच सोशल मिडियाच्या माध्यातून या कार्यक्रामाचं शीर्षक गीताची झलक पाहिला मिळाली... या वरून एक रॉयल कपलची ही रोमॉन्टिक गोष्ट असल्याच दिसून येत आहे...संपूर्ण शीर्षक गीत लवकरच प्रेक्षकाच्या भेटिस येणार आहे...
फक्त तिचा नाही तर तिच्या तिचाही होकार महत्त्वाचा आहे.. या चिमुकलीने या मालिकेच्या प्रोमोनी तर प्रेक्षकांची मनात चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे..
Poojavo
#MaziTuziReshimgath #shreyashtalpade #prarthanabehere #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber